tv9 मराठी सलग नंबर वन!; लोकांच्या मनामनात स्थान असणारं मराठी न्यूज चॅनेल
TRP Rating tv9 Marathi Number : मागचा वर्षभर tv9 मराठी सलग नंबर वन आहे. लोकांची पसंती केवळ टीव्ही 9 मराठीला मिळताना दिसत आहे.
मुंबई : tv9 मराठी सलग नंबर वन न्यूज चॅनेल असण्याचा मान पटकावत आहे. टीआरपी रेटिंगमध्ये मागचं वर्षभर टीव्ही 9 मराठी नंबर वन आहे. टीव्ही 9 मराठीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षक टीव्ही 9 मराठी बघण्याला प्राधान्य देतात. लोकांची पसंती केवळ टीव्ही 9 मराठीला मिळताना दिसते. आणि त्याचंच प्रतिबिंब या टीआरपी रेटिंगमध्ये दिसतं. महाराष्ट्र मनापासून टीव्ही 9 मराठीवर प्रेम करतो. या विश्वास आणि प्रेमाबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार..
Published on: Apr 20, 2023 01:19 PM