Petrol Diesel Price | मुंबईत पेट्रोलच्या किंमती वाढल्या
Petrol Diesel Price | मुंबईत पेट्रोलच्या किंमती वाढल्या
मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढल्या. आज मुंबईत पेट्रोलचा दर 99.32 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर डिझेलचा दर 91.01 रुपये प्रति लिटर इतका आहे