वरळीतील सभेचा व्हीडिओ शेअर करत संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

| Updated on: Feb 08, 2023 | 9:36 AM

शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर टीका केली आहे. पाहा...

शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर टीका केली आहे. या सभेदरम्यानचा व्हीडिओ त्यांनी शेअर केलाय. “वरळीत मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला आहे. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय. बरोबर ना?”, असं ट्विट करत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Published on: Feb 08, 2023 09:36 AM
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात पाणी पुरवठा आज राहणार बंद
आदित्य ठाकरे अजूनही बालिश, राजकारण शिकायचे आहे तर… भाजपच्या या नेत्याचा सल्ला काय?