Bachchu Kadu | ‘गुन्हा कधी दाखल झाला माहिती नाही’-बच्चू कडू
2018 चा विषय होता, तेव्हा खूप गोंधळ झाला होता. तेव्हा तो वाद झालेला होता. त्याच्यात तो संघर्ष आणि वादविवाद झाला आणि गुन्हा दाखल झाला.
मुंबई : राजकीय आंदोलन प्रकरणी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2018 चा विषय होता, तेव्हा खूप गोंधळ झाला होता. तेव्हा तो वाद झालेला होता. त्याच्यात तो संघर्ष आणि वादविवाद झाला आणि गुन्हा दाखल झाला. गुन्हा कधी दाखल झाला हेच माहिती नव्हतं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
Published on: Sep 14, 2022 08:39 PM