मुंबईतील ‘या’ भागात 2 दोन दिवस पाणी पुरवठी बंद, पाहा…

| Updated on: Jan 29, 2023 | 9:38 AM

उद्या आणि परवा अर्ध्या मुंबईत पाणी पुरवठा बंद असणार आहे. नवीन जलजोडणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. पाहा...

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो, पुढचे दोन दिवस पाणी जपून वापरा. कारण दोन दिवस तुम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. उद्या आणि परवा अर्ध्या मुंबईत पाणी पुरवठा बंद असणार आहे. नवीन जलजोडणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. मुंबईच्या 12 वार्डमध्ये 30 आणि 31 जानेवारी या 2 दोन दिवस पाणी पुरवठी बंद असणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Published on: Jan 29, 2023 09:20 AM
मुंबईत आज तीन मोठे मोर्चे! पाहा, कुठून कुठे धडकणाकर आणि कुणाच्या काय आहेत मागण्या?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर