Girgaon Chaupati कडे मार्गस्थ होताना मुंबईच्या राजावर फुलांचा वर्षाव

| Updated on: Sep 09, 2022 | 11:37 AM

राज्यात गणेश विसर्जनाला सुरुवात

आज देशभरात गणपती विसर्जनाला सुरूुवात झाली आहे.  त्यामुळे मोठ्या शहरात सगळीकडे गर्दी दिसत आहे. गिरगाव चौपाटीवर सकाळपासून गर्दी आहे. मुंबई महापालिकेकडून सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.

Published on: Sep 09, 2022 11:25 AM
…तर बारामतीकर दुसऱ्या उमदेवाराचा विचार करतील; अजित पवारांचा पुन्हा भाजपाला टोला
नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्डे, नागरिकांना संताप