Kolhapur मध्ये माझी जबाबदारी, खासदार आपल्या दारी मोहीम
कोल्हापुरात माझी जबाबदारी, खासदार आपल्या दारी मोहीम. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी सुरु केला उपक्रम. कागल तालुक्यातील मुरगूड तालुक्यातून केली उपक्रमाल सुरुवात. खासदार मंडलिक घरोघरी जाऊन तपासणी करणार