Nagpur CCTV | मृत्यच्या जबड्यात जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानाने वाचवले

| Updated on: Jun 01, 2022 | 2:27 PM

ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात. चालू ट्रेनमध्ये चढत असताना तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या महिला प्रवासीचे प्राण रेल्वे आरपीएफ ( RPF constable saves passenger life ) पोलिसांनी वाचवले.

ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात. चालू ट्रेनमध्ये चढत असताना तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या महिला प्रवासीचे प्राण रेल्वे आरपीएफ ( RPF constable saves passenger life ) पोलिसांनी वाचवले. तामीलनाडू एक्सप्रेसमध्ये ही महिला चढण्याचा प्रयत्न करत होती. खरंच मृत्यच्या जबड्यात जाणाऱ्या महिलेला आरपीएफच्या जवानाने वाचवलं आहे. तामीलनाडू एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी महिला ट्रेन खाली आली असती. ट्रेनच्या हॅंडलचा हात सुटताच आरपीएफच्या जवानाने त्या महिलेला फलाटावर ओढलं. जवाहर सिंह असं याआरपीएफ जवानाचं नाव असून त्याने तत्परता दाखवल्याने त्यामहिलेचा महिलेचा जीव आज वाचला आहे.

Published on: Jun 01, 2022 02:23 PM
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 June 2022
VIDEO : Chandrakant Patil | टाहो मोर्चादरम्यान चंद्रकांत पाटील पुरग्रस्तांबाबत काय म्हणाले ?