Marathi News Videos Nagpur dead corona patient became alive fake video goes viral on social media
नागपूरमधील मृत कोरोनाबाधित जिवंत झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडिया तज्ज्ञ काय सांगतात?
मृत कोरोनाबाधित रुग्ण जिवंत झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे