Nagpur University | नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांना फटका
Nagpur University | नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांना फटका
नागपूरात एक हजार विद्यार्थी परीक्षेला मुकले. बी.ए. चा भुगोलाचा पेपर लिंक न मिळाल्यामुळे अनेकांना देता आला नाही. नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांना फटका