राज्यात सध्या मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू आहेत, पटोलेंचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Apr 14, 2022 | 9:41 AM

मंगळवारी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा झाली. त्यांनी या सभेत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर टीका केली. या टीकेला आता महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या भाषाणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी निशाणा साधला आहे.

मंगळवारी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा झाली. त्यांनी या सभेत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर टीका केली. या टीकेला आता महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या भाषाणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी निशाणा साधला आहे. राज्यात सध्या मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू असल्याची प्रतिक्रीया पटोले यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 13 April 2022
सोलापूरमध्ये बाबासाहेबांना अनोखी मानवंदना