पोलिसांनी अडवलं म्हणून होते तिथंच नाना पटोले यांचं वारकऱ्यांसोबत आंदोलन

| Updated on: Feb 14, 2022 | 12:26 PM

वारकरी संप्रदायाचे लोक आली आहेत टाळ मृदुंग या च्या गजरात आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी वारकरी देखील नाना पटोले यांच्या निवासस्थानी(Home) दाखल झालेत.

मुंबईकाँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांचा निवासस्थानाजवळ वारकरी संप्रदायाचे लोक आली आहेत टाळ मृदुंग या च्या गजरात आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी वारकरी देखील नाना पटोले यांच्या निवासस्थानी(Home) दाखल झालेत.
Published on: Feb 14, 2022 12:26 PM
कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?