राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही, मुंबई काय तुमची आहे का? नारायण राणे यांचा शिवसेनेला सवाल

| Updated on: Apr 24, 2022 | 9:37 AM

काल मातोश्रीसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हनुमान चालीसेवरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर काही वेळाने नवनीत राणा यांनी माघार घेतली. दरम्यान या सर्व गोंधळानंतर राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही असे वक्तव्य शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. या वक्तव्याला आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काल मातोश्रीसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हनुमान चालीसेवरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर काही वेळाने नवनीत राणा यांनी माघार घेतली. दरम्यान या सर्व गोंधळानंतर राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही असे वक्तव्य शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. याला आता भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही, मुंबई काय तुमची आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

Kirit Somaiya injured : सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांची दगडफेक! हल्ल्यात सोमय्या जखमी, पाहा ग्राऊंड रिपोर्ट
शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर गोळीबार