उद्धव ठाकरेंएवढा ढ माणूस मी पाहिलेला नाही- नारायण राणे

| Updated on: Sep 22, 2022 | 5:37 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंएवढा (Uddhav Thackeray) ढ माणूस मी पाहिलेला नाही, असं म्हणत नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. स्टेजवर 1 खुर्ची संजय राऊतांसाठी रिकामी ठेवली. ते तर जेलमध्ये आहेत. असं असताना संजय राऊत यांची खुर्ची ठेवण्यात आली, असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या कालच्या सभेवर टीका केलीय. उद्धव ठाकरे यांना अमित शाह यांचा दौरा का झोंबला?, असा सवालही त्यांनी केलाय.

Published on: Sep 22, 2022 04:43 PM
“आधी मंत्र्यांच्या बैठका घ्यायचे आता गटप्रमुखांची बैठक घेताहेत”, नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन भाषण केलं- राणे