Video : इंधन दरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाष्य, म्हणाले…
पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांवर थेट टीका केली आहे. ‘मी कोणावरही टीका करत नाही. तुमच्या राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी या ना त्या कारणाने केंद्राच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. त्यांचा नागरिकांवर बोजा पडत राहिला,’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) थेट बिगर […]
पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांवर थेट टीका केली आहे. ‘मी कोणावरही टीका करत नाही. तुमच्या राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी या ना त्या कारणाने केंद्राच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. त्यांचा नागरिकांवर बोजा पडत राहिला,’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) थेट बिगर भाजपशासित राज्यांना सुनावलंं.
Published on: Apr 27, 2022 02:57 PM