चक्कर येऊन पडल्याने नाशिकमध्ये एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने नाशिकमध्ये एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू

| Updated on: Apr 16, 2021 | 8:42 AM

नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने शहरात काल एकाच दिवसात 9 जण दगावले. दोन दिवसांपूर्वीही एकाच दिवसात चक्कर आल्याने 4 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Headline | 8 AM | राज्यात 24 तासांत कोरोनाचे 61, 695 नवे रुग्ण
सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 16 April 2021