Nandgaon मध्ये कौटुंबिक वादातून दोन गटात हाणामारी
नांदगाव (Nangaon) पोलिस स्टेशन समोर दोन गटांत हाणामारी झाली. कौटुंबिक (Family Issues) वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
नांदगाव (Nangaon) पोलिस स्टेशन समोर दोन गटांत हाणामारी झाली. कौटुंबिक (Family Issues) वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या मारामारीमध्ये नंदगावच्या अस्वलदऱ्यातील दोन गटांचा समावेश. कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी झाली असून या हाणामारीत एक महिला गंभीर गंभीर जखमी झाली असून, पोलिस ठाण्याबाहेरच हाणामारी झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.