Nashik : सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याची दहशत
सिटी सेंटर मॉल परिसरात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र अद्यापही बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही.
नाशिक : शहरातील सिटी सेंटर मॉल परिसरात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. मात्र अद्यापही या बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. याच परिसरात या बिबट्याचे अनेक नागरिकांना दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: Jun 18, 2022 09:14 AM