Nashik City Bus : नाशिककरांच्या लाइफलाईनला ब्रेक, सिटीलिंक बससेवा ठप्प

| Updated on: Apr 13, 2023 | 10:30 AM

सिटीलिंक बससेवा नाशिक करांची लाइफलाईन बनली असतानाच तिला वारंवार आता ब्रेक लागत आहे. सिटीलिंक बससेवा कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे

नाशिक : नाशिक शहरात मोठा गाजावाजा करून नाशिक महानगर पालिकेने बस सेवा सुरू केली होती. त्यासाठी नव्याने बस खरेदी करत पालिकेने कंपनी स्थापन केली होती. त्याच्या माध्यमातून शहरात सिटीलिंक बससेवा सुरू. ती सिटीलिंक बससेवा नाशिक करांची लाइफलाईन बनली असतानाच तिला वारंवार आता ब्रेक लागत आहे. सिटीलिंक बससेवा कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. त्यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. तर गेल्या तीन महिन्यांपासून पगार नाही, दिवाळीचा बोनसही मिळालेला नसल्याने कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.

Published on: Apr 13, 2023 10:30 AM
राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल; काय कारण? पाहा…
पद यात्रा काढली, जमावबंदीचा आदेश धुडकावला; ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल