गंगापूर धरणातून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

| Updated on: Sep 17, 2022 | 1:03 PM

नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे.

नाशिकमध्ये (Nashik) पावसाची संततधार सुरूच आहे. परिणामी गंगापूर धरणातून 1000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान नाशिकचा सोमेश्वर धबधबा (Someshwar Waterfall) खळखळून वाहत आहे. तरी विकेंड असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी सेल्फीचा मोह आवरावा. स्वतःची काळजी घ्यावी, असा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.  पाहा…

Published on: Sep 17, 2022 01:01 PM
ईडीवाले सगळे आता तुमच्याकडे! त्यांच्या केसेसचं काय झालं? अरविंद सावंत यांचा सवाल
120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद! मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय?- धनंजय मुंडे