Video: आश्चर्यम् ! डुकराच्या पिल्लाला वानराचं तोंड, जन्म दिल्यानंतर आईनेही वेगळं टाकलं, नाशिकमध्ये एकच चर्चा

| Updated on: Jul 08, 2021 | 1:18 PM

येवला तालुक्यामधील अंदरसूल येथे निसर्गाला आव्हान देणारी घटना घडली आहे. नुकत्याच जन्मलेल्या एका डुकराच्या पिलाला हुबेहूब वानराचे मुख आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिक: जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामधील अंदरसूल येथे निसर्गाला आव्हान देणारी घटना घडली आहे. नुकत्याच जन्मलेल्या एका डुकराच्या पिलाला हुबेहूब वानराचे मुख आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे. सदर बातमी अंदरसूलमध्ये वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक या पिल्लांनाला पाहण्यासाठी गर्दी करत आहे. एवढेच नव्हे तर त्या पिलाच्या आईने सुद्धा वानर मुख असल्यामुळे या पिल्लाला कळपातून बाजूला केलं आहे. गावातील या डुकराचे मालक वाल्मीक बाबू पवार यांनी त्याला दूध पाजून त्याचे संगोपन सुरू केले आहे.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 8 July 2021
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 July 2021