केतकी चितळेविरोधात सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

| Updated on: May 15, 2022 | 9:53 AM

शरद पवार हा एक विचार आहे. मात्र या विचाराला काही समाजकंटक गालबोट लावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे कोणीही पवार कुटुंबीयांबाबत खालच्या पातळीवर टीका करेल त्याला शोधायचे.

शरद पवारांवरील टीकेनंतर आता राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची आक्रमक भूमिका आहे. यापुढे राज्यात जो कोणी शरद पवार तसेच पवार कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास त्याला शोधायचे आणि तोडायचे अशी भूमिका घेणार आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. शरद पवार हा एक विचार आहे. मात्र या विचाराला काही समाजकंटक गालबोट लावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे कोणीही पवार कुटुंबीयांबाबत खालच्या पातळीवर टीका करेल त्याला शोधायचे.

Uddhav Thackeray Sabha BKC | तुमचा भाजप अटलजींचा राहिलाय का?
Konkan Railway वाहतूक ठप्प, कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड