Hanumamn Chalisa: राणा दांपत्य नौटंकी दांपत्य

| Updated on: Apr 22, 2022 | 1:15 PM

किशोरी पेडणेकर यांनी जोरदार त्यांच्यावर हल्लाबोल चढविला. आमचे मुख्यमंत्री संयमी असून त्यांना विनाकारण दुखवू नका असे सांगत शिवसैनिकांचीही माथी भडकवू नका असेही त्यांनी सांगितले आहे. 

आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे दांपत्य म्हणजे नौटंकी करणारे दांपत्य आहे.अमरावतीत त्यांनी असेच प्रकार करतात, ते आता मातोश्रीवर नौटंकी करण्यासाठी आली आहेत. राणा दांपत्याला अशी नौटंकी करुनही जर झेड सुरक्षा मिळत असेल तर आणि जनसामान्यांचा पैसा असा वाया घालवला जात असेल तर ते निंदनीय असल्याचेही सांगितले किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी जोरदार त्यांच्यावर हल्लाबोल चढविला. आमचे मुख्यमंत्री संयमी असून त्यांना विनाकारण दुखवू नका असे सांगत शिवसैनिकांचीही माथी भडकवू नका असेही त्यांनी सांगितले आहे.

Published on: Apr 22, 2022 01:11 PM
Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याआधी मनसेची दादरमध्ये बॅनरबाजी
राणा दाम्पत्य खारमधील निवासस्थानी, पोलिसांकडून 149ची नोटीस