Video : राज्यसभेसारखंच विधानपरिषद निवडणुकीतही भाजपला भरभरून यश मिळेल -नवनीत राणा
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी माध्यामांशी संवाद साधला. “राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी यावेळी चर्चा करणार आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबतही चर्चा करणार असून आगामी बीएमसी निवडणुकीत मी मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार […]
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी माध्यामांशी संवाद साधला. “राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी यावेळी चर्चा करणार आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबतही चर्चा करणार असून आगामी बीएमसी निवडणुकीत मी मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार आहेत”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
Published on: Jun 16, 2022 03:47 PM