उद्धव ठाकरे आज वकिलांसह पत्रकार परिषद घेणार; काय आहे कारण?
किलांसह उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पाहा...
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. वकिलांसह उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे बोलतील, अशी सूत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमधून आपली बाजू मांडणार आहेत. दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
Published on: Feb 08, 2023 10:36 AM