संभाजी भिंडे यांची अर्धी मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस, कोणी केली घोषणा?

| Updated on: Aug 01, 2023 | 8:30 AM

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींनंतर साई बाबांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केल्याने साई भक्तांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये.अशातच संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

जालना, 01 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांकडून संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचार निषेध व्यक्त केला जातोय. दरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींनंतर महात्मा फुले आणि साई बाबांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केल्याने साई भक्तांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये.अशातच संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.पाहा नेमकी कोणी केली घोषणा…

 

Published on: Aug 01, 2023 08:30 AM
भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका; म्हणाला, ‘आता केवळ त्यांचचं कुटुंब शिल्लक…’
‘एखाद्या संघटनेने त्याला विरोध केला म्हणजे’; दूध दरवाढीवरून महसूलमंत्र्याचा शेट्टी आणि खोत यांना टोला