राणांनी आव्हान दिलंय,मुख्यमंत्र्यांनी आता लोकांमधून निवडून यावं
नवनीत राणा आणि रवी राणा हे लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून आले आहेत. मात्र सूडाच्या राजकारणामुळे या लोकप्रतिनिधींवर अन्याय झाला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा हे लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून आले आहेत. मात्र सूडाच्या राजकारणामुळे या लोकप्रतिनिधींवर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, ती त्या मुद्याला धरुन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेतून निवडून आले नाहीत तर त्या बॅकडोअरने मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे लोकांतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना असा सूडबुद्धीने त्रास देणे चुकीचे आहे. या घटनेलासुद्धा उत्तर मिळणार असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
Published on: May 08, 2022 08:36 PM