Navneet Rana: तुरुंगातून सुटका होता नविनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल
जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने त्यांच्यावर कडक निर्बध लावले आहेत. तसेच त्याचे पालन कारण्यासही बजावण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी यापूर्वी जे जे रुग्णालयातही मानच्या दुखण्यावर उपचार घेतले होते
मुंबई- खासदार नवनीत राणा(Navneet Rana) याची तुरुंगातून सुटका होताच लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मान दुखीचा त्रास होत असल्याने नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मागील 12 दिवसापासून खासदार नवनीत राणा व त्याचे रवी राणा (Ravi Rana)तुरुंगात होते. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची 50 हजारच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली. जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने (Court)त्यांच्यावर कडक निर्बध लावले आहेत. तसेच त्याचे पालन कारण्यासही बजावण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी यापूर्वी जे जे रुग्णालयातही मानच्या दुखण्यावर उपचार घेतले होते.
Published on: May 05, 2022 05:08 PM