Video : शरद पवारांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले- नवनीत राणा
अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर (Great Leader of Maharashtra) आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. […]
अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर (Great Leader of Maharashtra) आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. त्याच्याच आशीर्वाद मुळं मी इथं आहे. आम्ही त्यांचं अमरावती कराच्या वतीने स्वागत करणार आहोत. मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे. पवार साहेब जिथं जातात त्या सगळ्या बाजू भारी असतात. हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
Published on: Apr 10, 2022 03:57 PM