मतभेद विसरून रवी राणा आणि बच्चू कडू यांनी एकत्र यावं- नवनीत राणा

| Updated on: Nov 03, 2022 | 2:38 PM

खासदार नवनीत राणा यांनी बच्चू कडू-रवी राणा वादावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे. यावर रवी राणा (Ravi Rana) यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांनी आपआपसातले वाद विसरून एकत्र यावं, असं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्यात.

 

Published on: Nov 03, 2022 02:34 PM
प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ; ईडी करणार 11 कोटींची संपत्ती जप्त
भारत जोडो यात्रेत अपघात कसा झाला? नितीन राऊत यांनी घटनाक्रम सांगितला…