आदिवासींच्या समस्या मार्गी लावा

| Updated on: Aug 25, 2022 | 11:01 AM

नवनीत राणा यांनी अनेक आदिवासी महिलांसोबत संवाद साधून त्यांच्याही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला आणि नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गस्थ लावा असंही यावेली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील आदिवासी गावातील दौरा करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यााचा प्रयत्न केला. खासदार नवनीत राणा यांच्या दौऱ्यावेळी अनेक अधिकाऱ्यांनाही बोलवून आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या. आदिवासी समाजाच्या पारंपरिक वाद्यवृंद्य वाजवत राणा दांपत्याचे स्वागत  करण्यात आले. यावेली नवनीत राणा यांनी अनेक आदिवासी महिलांसोबत संवाद साधून त्यांच्याही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला आणि नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गस्थ लावा असंही यावेली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

Published on: Aug 25, 2022 11:01 AM
Uddhav Thackeray | भाजप राष्ट्रीय पक्ष की चोरबाजार? उद्धव ठाकरेंचा शिंदेंसह भाजपवर हल्लाबोल-TV9
सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर ठाकरे घराणे…