IRS अधिकारी Sameer Wankhede यांना टि्वटरवरुन धमकी-tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 11:53 AM

वानखेडे यांना अमन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून 'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी देण्यात आली आहे.

मुंबई : नवाब मलिक आणि कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना आता टि्वटरवरुन धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांनी पोलिसांकडे धाव घेत याचा तपास करावा अशी विनंती केलीआहे. वानखेडे यांना अमन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी देण्यात आली आहे. तर पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वानखेडे यांना क्लिनचीट देताना, कोणतेही पुरावे नसल्याने तक्रार फेटाळून लावली होती.

 

Delhi | Manish Sisodia यांच्या घरी CBI ची धाड-tv9
Dahi Handi 2022 : ठाण्यामध्ये मनसेची दहीहंडी, 9 थरांचा मनोरा, मनसेकडून 5 लाखांचं बक्षिस