आज Nagpur मध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध राष्ट्रवादी
आज नागपूरमध्ये (Nagpur) राणा दाम्पत्य विरूध्द राष्ट्रवादी असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण आज राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकाच मंदीरात हनुमान चाळिसाचे (Hanuman chalisa) वाचन करणार असल्याने पोलिसांचा (Nagpur Police) कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नागपूर – आज नागपूरमध्ये (Nagpur) राणा दाम्पत्य विरूध्द राष्ट्रवादी असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण आज राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकाच मंदीरात हनुमान चाळिसाचे (Hanuman chalisa) वाचन करणार असल्याने पोलिसांचा (Nagpur Police) कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि राणा दाम्पत्याला परवानगी दिली आहे. परंतु त्यांना अटी शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत. अटींचं उल्लंघन केल्याल कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
Published on: May 28, 2022 10:27 AM