Special Report | 5 पक्षांचा आग्रह,पण शरद पवारांचा नकार का?
राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या नावाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप आणि डाव्या पक्षांनीही त्यांच्या नावाला समर्थन दिले आहे. मात्र स्वतः शरद पवारांनी मात्र याविषयी आपले मत अजून व्यक्त केले नाही. त्यांच्याच पक्षातील जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, शिवसेनेच संजय राऊत यांनी त्यांच्या नावासाठी आग्रह धरला असला तरी अजून […]
राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या नावाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप आणि डाव्या पक्षांनीही त्यांच्या नावाला समर्थन दिले आहे. मात्र स्वतः शरद पवारांनी मात्र याविषयी आपले मत अजून व्यक्त केले नाही. त्यांच्याच पक्षातील जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, शिवसेनेच संजय राऊत यांनी त्यांच्या नावासाठी आग्रह धरला असला तरी अजून तरी शरद पवारांनी आपण राष्ट्रपती पदाच्या उमदेवारीसाठी इच्छूक असल्याचे सांगितल नाही.
Published on: Jun 14, 2022 10:00 PM