जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मारहाणीचे आरोप आणि ‘ती’ ऑडिओ क्लिप, पाहा…

| Updated on: Feb 16, 2023 | 8:10 AM

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा...

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब) अतर्गत आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Published on: Feb 16, 2023 08:04 AM
chinchwad byelection : राहुल कलाटे यांचा मोठा दावा, दादा काही म्हणो विकासाची शिट्टी…
शरद पवार यांच्यावरील टिकेनंतर ‘हा’ पक्ष पुढे सरसावला, ‘त्या’ भाजप आमदाराला करणार महाराष्ट्रातून हद्दपार ?