राष्ट्रवादी नेत्याची गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका, म्हणाला…

| Updated on: Jul 02, 2023 | 12:36 PM

यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती सांगताना महाजन यांच्यावर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाजनांवर मोक्का होता. तर तेच जामिनावर बाहेर असल्याचं म्हटलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे.

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती सांगताना महाजन यांच्यावर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाजनांवर मोक्का होता. तर तेच जामिनावर बाहेर असल्याचं म्हटलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. त्याचबरोबर महाजन यांच्यावर टीका करताना त्यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केल्याची टीका देखील खडसे यांनी केली आहे. त्याचबरोबर खडसे यांनी महाजन यांच्यावर आरोप करताना महाजन यांचे संबंध पुण्यात एका गुटखा किंगसोबत असल्याचे म्हटलं आहे. तर तो महाजनांच्या जवळचा असून त्यांच्याच आशीर्वादानेच गुटख्याचा व्यापार सुरू होता. तर महाजनांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक वावरतात असेही खडसे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 02, 2023 12:36 PM
‘सदोष मनुष्यवधाचे गुन्हे फडणवीस आपल्यावर दाखल करून घेणार का?’ संजय राऊत यांचा सवाल
धक्कादायक! मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ? कचऱ्यातील कांदा बटाटा पोहचला थेट…