Marathi News Videos Ncp leader rupali chakankar slams amruta fadnavis twitter war tigress
शेरनी और कुत्ते, मिसेस फडणवीसांचं पुन्हा ट्वीट, चाकणकर म्हणतात, “सर्कस की शेरनी…”
राजकीय शेरेबाजीमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपण टीकाकारांची फारशी पर्वा करत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही एक खोचक ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावला.