तुमचा एक डायलॉग फेमस झाला म्हणून… शहाजी बापू पाटील यांना काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे
लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजासमोर काय वक्तव्य करतोय याचं भान ठेवा असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू पाटील यांना दिला.
पुणे : तुमचा एक डायलॉग फेमस झाला पण चुकीची विधान करून समाजातील तरुणांना बिघडवू नका असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे( NCP leader Rupali Thombre) यांनी शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू(MLA Shahji Bapu Patil) पाटील यांच्यावर टीका केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजासमोर काय वक्तव्य करतोय याचं भान ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला.
Published on: Sep 14, 2022 10:29 PM