‘गणेशविसर्जनाआधी मुंबईत विशेष लोकलची सुविधा कराः जयंत पाटील

| Updated on: Sep 06, 2022 | 11:33 AM

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना लोकलअभावी भक्तांचे हाल होत असल्याने गणेशोत्सच्या काळात लोकल सुविधा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 

गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईमध्ये गर्दी वाढल्याने विशेष लोकलची सुविधा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची मुंबईत गर्दी वाढली असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लोकलची सेवा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारबरोबर बोलून मुंबईतील गणेशभक्तांसाठी या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना लोकलअभावी भक्तांचे हाल होत असल्याने गणेशोत्सच्या काळात लोकल सुविधा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Published on: Sep 06, 2022 11:33 AM
Video: गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करा, जयंत पाटलांची मुख्यत्र्यांकडे मागणी
धक्कादायक! पुण्यात 900 किलो भेसळयुक्त पनीर आणि शेकडो किलो दुधाची पावडर जप्त