Sharad Pawar | मला जातीवादी हिनवलं त्याचा मी आस्वाद घेतला : शरद पवार
महाविकास आघाडीला भाजप टार्गेट करतंय याबाबत सत्ता मिळवण्यासाठी त्यांना झोप येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा कार्यक्रम त्यांचा आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तसे भाजप मागे जाईल त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष आहे.
सातारा : जातीवादी ज्यांनी मला हिनवलं गेलं त्याचा मी आस्वाद घेतला. अशा प्रकारची विधानं करण्यामुळे लोक हसतात. अशी विधानं लोक गांभीर्याने घेत नाहीत. ऐकतात आणि सोडून देतात. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार याबाबत योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल याची अंमलबजावणी कधी होईल याच्याकडे आमचं लक्ष राहील. महाविकास आघाडीला भाजप टार्गेट करतंय याबाबत सत्ता मिळवण्यासाठी त्यांना झोप येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा कार्यक्रम त्यांचा आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तसे भाजप मागे जाईल त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष आहे.
Published on: May 09, 2022 07:57 PM