Independence Day : भंडाऱ्यामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भरपावसात राष्ट्रवादीची रॅली

| Updated on: Aug 15, 2022 | 11:05 AM

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भंडाऱ्यामध्ये भरपावसात रॅली काढत राष्ट्रवादीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजारा करण्यात आला. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भंडाऱ्यामध्ये भरपावसात रॅली काढत राष्ट्रवादीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजारा करण्यात आला.  मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र अशाही पावसात नागरिकांचा उत्साह कायम असून, जिल्ह्यात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम साजरे होताना दिसत आहेत.

Published on: Aug 15, 2022 11:05 AM
Independence Day : भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर तिरंग्याची रोषणाई
Sandipan Bhumare vs Chandrakant Khaire : ते न भेटताच निघून गेले, हा त्यांचा मोठेपणा, संदीपान भुमरेंचा चंद्रकांत खैरेंना टोला