MahaFast News 100 | शरद पवारांचा भाजपला नागालँडमध्ये हादरा

| Updated on: Mar 09, 2023 | 8:33 AM

देशाच्या बाहेर जात राजकारण करणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला नागालँडमध्ये हादरा दिला. नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तर मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता. तर हे सरकार जनतेसाठी काय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर एप्रिल ते मे महिन्यात राज्याचे राजकीय रनांगण तापणार आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार असून 15 मार्चला मुंबईत देखिल मेळावा होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं आहे. तर देशाच्या बाहेर जात राजकारण करणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला नागालँडमध्ये हादरा दिला. नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे शरद पवारांचे स्पष्टीकरण… यासह इतर बातम्यांसाठी पहा महाफास्ट न्यूज 100

Published on: Mar 09, 2023 08:33 AM
अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन
अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; अज्ञात कार अचानक ताफ्यात घुसली, एकच खळबळ