शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं गोपीचंद पडळकर याने टेंडर घेतलंय, त्यामुळे तो भुंकतो; राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका

| Updated on: Mar 27, 2023 | 2:19 PM

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे.

अहमदनगर : भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते, आमदार निलेश लंके यांनी उत्तर दिलं आहे. गोपीचंद पडळकर याने टेंडर घेतल आहे. त्यामुळे तो असंच भुंकत असतो, असं निलेश लंके म्हणाले आहेत. मी गोपीचंद पडळकरच्या वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. त्याच्या विषयी मी फार काही बोलणार नाही. कारण त्याची तितकी पात्रताच नाही. पवार साहेबांवर, अजितदादांवर बोलण्याची पडळकरची लायकी नाही. त्यामुळे लायकी नसणाऱ्या माणसांबद्दल मीच बोलणार नाही.

Published on: Mar 27, 2023 02:19 PM
जेव्हा हातातून सगळं जातं तेव्हा माणूस तडफडतो, तसं उद्धव ठाकरे यांचंही झालंय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याची टीका
राहुल गांधींच्या बाबतीत सरकारचा नव्हे तर काँग्रेसचा दोष, कुणाची जहरी टीका