“सामनातून अग्रलेख लिहायचे अन् आतून मैत्रीचे प्रस्ताव पाठवायचे”, नितेश राणे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

| Updated on: Aug 01, 2023 | 11:55 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 01, 2023 11:55 AM
‘एकीकडे मणिपूर जळतोय, दुसरीकडे सत्कार स्वीकारले जातोय’; काँग्रेस नेते वड्डेटीवार यांची मोदी यांच्यावर टीका
‘भिडे हा जातीय द्वेष परविणारा साप’; विरोधीपक्ष नेत्याची जहरी टीका