Nitesh Rane LIVE | मुख्यमंत्री फक्त फोटोसेशनसाठी दौरा करणार - नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Nitesh Rane LIVE | मुख्यमंत्री फक्त फोटोसेशनसाठी दौरा करणार – नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

| Updated on: May 20, 2021 | 1:56 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.

Devendra Fadnavis | आत्मविश्वास नव्हे हे तर आत्मघातकी सरकार, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
CM Uddhav Thackeray फोटोसेशनसाठी सिंधुदुर्गात येत आहेत, Nitesh Rane यांचा टोला