Nitesh Rane on Anand Dighe | दिघे साहेबांना असं ठाणे अपेक्षित होतं का?

| Updated on: May 23, 2022 | 2:52 PM

दीघे साहेबांनी ठाण्यात प्रत्येक ठिकाणी विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापणा केली. पण हा विकास दिव्यामध्ये दिसतोय का ? डान्सबार मटका सगळं सुरू आहे" अशी टीका नितेश राणेनी शिवसेनेवरती केली.

“दीघे साहेबांचं त्यांना नाव वापरायचं असेल. त्यांच्या विरोधात यांना काम करायचं असेल. मग त्या चित्रपटाचं तुम्ही प्रमोशन का करताय. जी स्थिती चित्रपटात दाखवली आहे, तशी सध्या परिस्थिती ठाण्यात आहे का ? दीघे साहेबांनी ठाण्यात प्रत्येक ठिकाणी विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापणा केली. पण हा विकास दिव्यामध्ये दिसतोय का ? डान्सबार मटका सगळं सुरू आहे” अशी टीका नितेश राणेनी शिवसेनेवरती केली.

Nitesh Rane on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना फक्त बॅग आणणं आणि उचलणं माहितेय
नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ- इम्तियाज जलील