ईडी कुणाच्या घरी उगीच चहा प्यायला जात नाही; नितेश राणेंचा हसन मुश्रीफ यांना टोला
ईडी कुणाच्या घरी उगीच चहा प्यायला जात नाही, असा टोला नितेश राणेंनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे. पाहा...
Mushrif House ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यासह त्यांच्या मुलीच्या आणि व्यावसायिक भागिदाराच्या घरीही ईडीने चौकशी केली. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. “ईडी कुणाच्याही घरी उगीच चहा प्यायला जात नाही”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.