Special Report : इर्शाळवाडी दुर्घटनेवर उद्धव ठाकरे यांचं सांत्वन, नितेश राणे यांचा पलटवार!

| Updated on: Jul 23, 2023 | 8:13 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावााला भेट दिली आणि ग्रामस्थांना धीर दिला. त्यावर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट...

सिंधुदुर्ग, 23 जुलै 2023 | इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफची टीम ढिगारे उपसण्याचं काम करत आहेत. आता पर्यंत या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 78 लोक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. इर्शाळगड दुर्घटनेतील 119 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आलं आहे. तर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावााला भेट दिली आणि ग्रामस्थांना धीर दिला. त्यावर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 23, 2023 08:12 AM
‘खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर दरोडाच घातलाय’; सदाभाऊ खोत यांचा खासगी दुध संघाना इशारा
‘अमोल मिटकरी म्हणजे राष्ट्रवादी हाय का?’ शिंदे गटातील नेत्याचा खरमरीत सवाल