“उद्धव ठाकरे मौलाना”, नितेश राणे यांची जहरी टीका!

| Updated on: Jul 30, 2023 | 2:55 PM

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

मुंबई, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हाला सुलतान झालेल्या मौलाना उद्धव ठाकरे यांच्याकडून नको. आम्हाला हिंदुत्व शिकवण्यापेक्षा तुम्ही किती हिंदू राहिलात हे पाहा. तुम्ही मौलाना उद्धव ठाकरे झाले आहत.”

Published on: Jul 30, 2023 02:55 PM
भिडे यांच्यावर कारवाईच्या मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला धमकीचे फोन, बंदोबस्तही वाढवला
‘… तेव्हा राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनं का केली नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला सवाल