Video : नितीन गडकरींकडून चांदणी चौकातल्या पुलाच्या कामाची हवाई पाहणी
चांदणी चौकातील पूल 2 ऑक्टोबरला पाडला जाणार आहे. पूल पाडण्यासाठी स्फोटकं भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पुणे : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari )यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातल्या ( Chandni Chowk ) पुलाच्या कामाची पाहणी केली आहे. नितीन गडकरी चांदणी चौकातील पुलाची हवाई पाहणी करताना आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. चांदणी चौकातील पूल 2 ऑक्टोबरला पाडला जाणार आहे. पूल पाडण्यासाठी स्फोटकं भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Published on: Sep 30, 2022 05:02 PM